पहा असं दृश्य जे फक्त विमानाच्या पायलटलाच बघायला मिळतं !!!

Subscribe to Bobhata

विमानात बसल्यानंतर आपल्या खिडकीतून बरचसं बाहेरचं जग अगदी लहान ठिपक्या एवढं दिसत असतं. हवेत अगदी उंचावर जाण्याचा अनुभव वेगळाच असला तरी विमानात बसल्याचा खरा आनंद हा त्या विमानाचे पायलट घेत असतात. विमान टेक ऑफ झाल्यापासून ते लँडीग होईपर्यंत त्यांना समोर अनेक अफलातून दृश्ये दिसत असतात.

आता हे आपल्याला कसं कळणार की ते नेमका कसा अनुभव घेत असतील ब्वा? म्हणूनच कतार एअरवेजचे पायलट संदीप शर्मा यांनी एक सुंदर व्हिडीओ आपल्या सर्वांसाठी शेअर केला आहे. या व्हिडीओत त्यांचं विमान बर्फाच्छादित पर्वतांवरून, धुक्यातून, नदी ओलांडत हळुवारपणे न्यूझीलंडच्या ‘क्वीन्स टाऊन’ विमानतळावर लँड होत आहे.

आम्ही काही सांगण्यापेक्षा तुम्हीच हा सुखद अनुभव घ्या....

सबस्क्राईब करा

* indicates required