झोमॅटोने सर्वात क्रिएटीव्ह रेस्टॉरंटचं नावं विचारलं! लोकांनी दिलेली उत्तरं भन्नाट आहेत !!

चांगलं जेवण जसं आपल्याला लक्षात राहतं तसं ते जिथे खाल्लंय ती जागा पण लक्षात राहते. झोमॅटोने लोकांना विचारलं की तुम्ही पाहिलेले सर्वात क्रिएटीव्ह रेस्टॉरंटची नावं सांगा. लोकांना तेवढंच निमित्त झालं. त्यांनी जी नावं पाठवली ती भन्नाट होती. झोमॅटोला उत्तर देताना लोकांनी काय ट्विट केलेत पाहा.
हे आहे झोमॅटोचं ट्विट :
What is the most creative restaurant name you've ever come across?
— Zomato India (@ZomatoIN) December 3, 2019
ही आहेत ती उत्तरं :
१.
Best one I’ve come across so far. pic.twitter.com/TMDkgbqvxx
— S H A N A (@fewtastymorsels) December 3, 2019
२.
— karan (@karanboss11) December 3, 2019
३.
— That Goan Guy (@schmmuck) December 3, 2019
४.
#Indore pic.twitter.com/aYIUd79C7Q
— Ek Number (@eknumberIN) December 3, 2019
५.
Delhi pic.twitter.com/ZTFFrP4Jmi
— Veer गुरुघंटाल (@dillikakadak) December 3, 2019
६.
I don't think there's even a competition here.. Khao, pio, wahi hago
— jayant bahel (@jayantbahel) December 3, 2019
pic.twitter.com/FF3B4PIETE
७.
— रोहन जाधव (@RohanJadhav1980) December 3, 2019
८.
— Harshdeep Rapal (@harshdeeprapal) December 3, 2019
९.
— Pranav Sapra (@pranavsapra) December 3, 2019
१०.
संतृप्ति pic.twitter.com/la9oamrj8h
— गरिमा (@Garima1907) December 3, 2019
कशी वाटली ही यादी? तुमच्याकडे अशा भन्नाट रेस्टॉरंट्सची यादी असेल तर पाठवून द्या राव !!