सैराटचा झिंग चढलाय सोशल मिडियाला, बघा यातले कोणते सैराटमय जोक तुम्हाला माहीत नाहीत?
सैराटचा तिसरा आठवड्यातही अजून बोलबाला आहे. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी अजुनही हाउसफ़ुल चे बोर्ड लागलेले आहेत. पर्शा आणि अर्ची कसे महाराष्ट्राच्या जनतेच्या मनावर राज्य करत आहेत हे जाणुन घ्यायचा हा मार्ग म्हणजेच सोशल मिडियावर फिरत असणारे अनेक मेसेजेस. आम्ही त्यातल्याच काही विनोदी पोस्ट्स घेऊन आलो आहोत.
ओबामा: काय चालयं राव इंडिया मध्ये??
— Amit (@AmItD3712) May 14, 2016
मोदी: सैराट
ओबामा: काय??
मोदी: मराठीत सांगितलेले कळत नाय, इंग्लिश मध्ये सांगू.#Sairat
सैराट पिक्चर बघुन गण्या घरी गेला..
— पाटील साहेब (@ThePranavPatil) May 12, 2016
घरी जाऊन बघतो तर,
मेव्हना चहा पित बसलेला होता.
गण्या दारातूनच पळुन गेला #Valhaa #Sairat
आर्चीचा भाऊ प्रिन्स आणि परश्या हे आधी पासूनचrelationshipमधे होते
— #सैराट मुक्ता (@Mukta_rocks) May 13, 2016
काहीवर्षापूर्वी दोघांनीHollywoodमध्ये पीक्चर केलाहोता
PRINCE OF PERSHIA
परश्या: आरचे...मला खरं वाटना...
— Krishna (@IUrbanFarmer) May 12, 2016
.
.
.
अर्चि:काय मी इथं आली...अन तुज्यासंग बोलतीया ते.
.
परश्या: नाय.... तू नववीत हाय ते. #मराठी
प्रेमात पडलेल्या अन् पडू इच्छिणा-या
— $@M (@SAMTHEBESTEST) May 12, 2016
" सर्व पोरींनो "
......
निदान लसूण सोलायला शिका.
सगळ्यांनाच....
"परश्या" भेटेल असे नाही.
सैराट उखाणे
एका महिलेने घेतलेला "सैराट" उखाणा
— Umakant (@umakantk007) May 11, 2016
अंगणात आहे गोठा आन् गोठ्यात बांधल्यात जरश्या मीच तुझी आर्ची आन्
तुच माझा परश्या
एका लग्नात नवरीने घेतलेला उखाणा
— narendra sonawane (@narendrasonawa2) May 12, 2016
आंब्याच्या झाडाला लागली होती मिर्ची
तु माझा परश्या आणि मी तुझी आर्ची
@SairatMovie #Sairat
उखाणा.
— narendra sonawane (@narendrasonawa2) May 12, 2016
हे माझे सखाराम
मी त्यांची रंगू
हे माझे सखाराम
मी त्यांची रंगू
कळतय का नाय
का english made sangu @SairatMovie #Sairat
इकडं आर्ची 81.60% मिळवून पास झाली
— Siddharth (@imsiddharth) May 4, 2016
.
पण
.
तिकडं पांढऱ्या साडी वाल्या बाईच्या नादात आर्चिस नापास होणार वाटतं
.#रात्रीसखेळचाले#WA
आम्ही सैराट होण्या अगोदरच.
— gaurav (@igauravrao) May 3, 2016
आई वडिलांच्या इच्छेनुसार
लग्न केलं
त्यामुळे आम्हाला आर्ची नही
तर मिर्ची मिळाली
आखील भारतीय अरेंज-मेरेज
संघटना
"My watch is ended".... असं म्हणुन Jon Snow जायला लागतो.... बाकीचे विचारतात, "अरे भाऊ, तु कुठं चालला???" Jon म्हणतो," आर्चि आणि परश्या च्या खुनाचा बदला घ्यायला".....
Posted by Swapnil Phadake on Monday, May 9, 2016
WWE madhe Sairaat Fever! John Cena as परशा Nikki Bella as आर्ची सैराट झालं जी !
Posted by Tushar Musicholic Kesarkar on Friday, May 13, 2016
कंपनी ड़ायरेक्टर आणि एम्लाॅई ची मीटींग चालू असते.................. ड़ायरेक्टरःसांगा सैराट मधून तूम्ही काय शिकलात...
Posted by Omkar Mali on Sunday, May 15, 2016




