computer

आपल्या लाडक्या बाप्पाची जगभरातली १० मंदिरे !!

बापा घरी आले. गौराई सुद्धा आल्या. दहा दिवस नुसती मज्जा आणि मोदकावर ताव. काय राव बरोबर ना ? मंडळी गणपती बाप्पासाठी आपल्या मनात वेगळाच आदरभाव आहे. महाराष्ट्रात अष्टविनायक तर प्रसिद्ध आहेच, पण या दहा दिवसात गजबजलेला लालबाग आणि चिंतामणी हे सुद्धा पाहण्यासारखे असतात.

पण मंडळी तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की आपला बाप्पा हा फक्त भारतापुरताच मर्यादित नसून अख्ख्या जगभरात पसरलेला आहे हे. जगभरात त्याची पूजा केली जाते.

तर मंडळी आज आपण बघणार आहोत जगभरात कुठे कुठे आहेत आपल्या लाडक्या बाप्पाची मंदिरं!!

१. श्री गणपती टेम्पल – लंडन

पत्ता : 125-133 इफ्रा रोड, विंबल्डन, लंडन, SW19 8PU, युनायटेड किंगडम


 

२. स्वीडन गणेश टेम्पल !

पत्ता : ब्रुनस्कोॉग्सबॅकन 17, 123 71 फर्स्टा, स्वीडन


 

३. दक्षिण जॉर्डन गणेश मंदिर !

पत्ता : 1142 W, दक्षिण जॉर्डन, UT 84095, USA

४. श्री मणिका विनायक अलायुम - पॅरीस

पत्ता : 17, रुए पजोल 75018, पॅरीस- फ्रान्स.

५. श्री सेनपागा विनयागर मंदिर - सिंगापूर !

पत्ता : १९ सीलोन रोड, सिंगापूर ४२९६१३.

६. रिचमंड हिल हिंदू टेम्पल - टोरांटो

पत्ता : रिचमंड हिल हिंदू मंदिर, 10865 बायवेव्ह्यू एव्हेन्यू, रिचमंड हिल, ऑन्टरीयो L4S 1M1, कॅनडा.

७. श्री गणेश टेम्पल - न्यूयॉर्क

पत्ता : 45-57 बोवन स्ट्रीट फ्लशिंग, NY 11355, युनायटेड स्टेट्स, मरे हिल.

८. श्री सेल्वा विनायक टेम्पल - ऑस्ट्रेलिया

पत्ता : 4915- 4923 एमटी लिन्डेसे हायवे, साउथ मॅक्लीन, Qld 280, ऑस्ट्रेलिया


 

९. श्री वरसीठठी विनायगर हिंदू मंदिर - स्वित्झर्लंड

पत्ता : इंडस्ट्रियलवेग 43,3612 स्टीफिसबर्ग, स्वित्झर्लंड.


 

१०. वाटसमन रात्नाराम टेम्पल - थायलंड

या ठिकाणी गुलाबी रंगातली गणेशाची अवाढव्य मूर्ती असून थायलंडमधील  मुख्य आकर्षणापैकी एक आहे.

पत्ता : १०. थाणोन बो तो चाचोंग्साओ 2012 आरडी, चाचोंग्साओ 24000, थायलंड

 

तर मंडळी, आहे की नाही आपला बाप्पा एकदम ग्लोबल !!

सबस्क्राईब करा

* indicates required