कॉपीराईट उल्लंघनामुळे ही लिंक काढून टाकली आहे. ..

नागराजचे मित्र आणि सैराटचे एडिटर कुतुब इनामदार यांनी आमच्याशी संपर्क साधून युट्यूबचा दुवा अधिकृत नाही हे आमच्या निदर्शनास आणून दिले. त्यांनी नागराजच्या वतीने केलेल्या विनंतीचा मान राखून आम्ही हा दुवा काढून टाकत आहोत. पुढे जेव्हा हा दुवा अधिकृतरित्या उपलब्ध होईल तेव्हा परत टाकण्यात येईल.

सबस्क्राईब करा

* indicates required