बोभाटा सुस्साट: बजाज २०१८ डिस्कव्हर 125 पहिली झलक
Subscribe to Bobhata
बजाजने आज आपल्या २०१८ कलेक्शनमधील डिस्कव्हर १२५ ही मोटारसायकल लॉन्च केलीय, ही बाईक ३ वेगवेगळ्या रंगांत उपलब्ध आहे. नवीन २०१८ बजाज डिस्कव्हर १२५ ची किंमत ड्रम ब्रेकसह ५३,४९१ रुपये आणि फ्रंट डिस्क ब्रेकसह घ्यायची असेल तर ५६,३१४ रुपये आहे..
या मोटारसायकल मध्ये १२५cc चे सिंगल सिलेंडर इंजिन आहे, हे इंजिन ११ PS पॉवर आणि १२ Nm चा टॉर्क देते.
या सर्व फीचर्समुळे गाडी चालविण्याचा अनुभव अधिकच उत्तम होईल




