मेरे नजरीयेसे: - 2 मुक्ता बर्वे आणि अजय पूरकर यांच्या 'कोड मंत्र' चे नाट्यावलोकन
Subscribe to Bobhata
मेरे नजरीयेसे भाग-२ मध्ये बघा मुक्ता बर्वे आणि अजय पूरकर यांचे चाकोरी बाहेरचे नाटक-कोडमंत्र.
या आठवड्याच्या "मेरे नजरीयसे " च्या दुसर्या भागात बघा सुश्रुत भागवत यांनी केलेले नाट्यावलोकन. या नाट्काचा वेगळा विषय-हटके असलेलं अनोळखी नाव पण सोबत मुक्ता बर्वेचा ओळखीचा चेहेरा. काय आहे कोडमंत्र? या साठी बघा सुश्रुत भागवत यांचा मेरे नजरीये से भाग-२