वारीचे अभंग 3: रंजनी आणि गायत्री या बहिणींनी गायलेला कर्नाटकी पद्धतीने गायलेला अभंग

Subscribe to Bobhata

रंजनी आणि गायत्री या भगिनी कर्नाटकी गायिका आणि व्हायोलिनिस्ट म्हणून प्रसिद्ध आहेत. पण त्यांची अजून एक खासियत आहे, त्या मराठी अभंग कर्नाटकी पद्धतीने सादर करतात. आज त्यांनीच गायलेला "पंढरीचे भूत मोठे" हा अभंग आम्ही घेऊन आलो आहोत. 

सबस्क्राईब करा

* indicates required