व्हिडिओ: डेहराडूनच्या लोकांचा सलमान खानला खरमरीत संदेश. पाहा काय सांगायचंय त्यांना सलमान खानला..
काही लोक भाई-भाई म्हणून नाचत असले तरी सगळ्यांनीच बुद्धी गहाण टाकलेली नाही. नेहमी ईदला सिनेमा सिरीज करणारा सलमान बिईंग ह्युमनचं गाजर दाखवून सुटला असला तरी लोकांच्या नजरेत तो गुन्हेगार आहेच. सलमानप्रेमी ’सुलतान’सिनेमाला गर्दी करत असताना डेहराडूनच्या या ’यूके झीरो सेव्हन’ ग्रुपचा व्हिडीओ पाहा काय संदेश देऊ इच्छितोय ..




