वारीचे अभंग ७: माटी बानी फेम निराली कार्तिकच्या आवाजातला अभंग

Subscribe to Bobhata

तुम्ही माटी बानी नाव ऐकलंय? निराली आणि कार्तिक शहा या जोडप्याने चालवलेला एक बॅण्ड आहे. जगभरातील अनेक संगीतकारांसोबत त्यांनी कोलॅब्रेशन केलं आहे. निरालीने वयाच्या नवव्या वर्षापासून संगीताचे शिक्षण घ्यायला सुरुवात केली होती. कार्तिक हा आधी जाहिरातीच्या क्षेत्रात काम करत असे.  त्याने या आधी २५०हून अधिक जिंगल्स बनविल्या आहेत. सध्याच्या काळातल्या इंडी म्युझिक बँड्स मध्ये मातीबानी आवर्जून ऐकावाच.

माटी बानीच्या निराली कार्तिक यांनी गायलेला ’बोलावा विठठल’ हा अभंग आज बोभाटा तुमच्यासाठी घेऊन आले आहे.

सबस्क्राईब करा

* indicates required