लोणावळ्याला जायचा प्लॅन करताय? मग व्हिडीओ बघाच

पावसाळा आणि वीकेंड म्हटलं की पुण्यामुंबईच्या लोकांना माळशेज-लोणावळ्याचे वेध लागतात. हौशे-नवशे-गवशे सगळे जर एकत्र झाले तर काय होतं, ते पाहा वरच्या व्हिडिओमध्ये. इतक्या लोकांच्या गर्दीत पावसात भिजण्याची मजा कशी आली असेल हे तिथे गेलेल्या लोकांनाच ठाऊक. 

आता भुशी डॅमला जायचं म्हटलं तरी लोक दहादा विचार करतील.

सबस्क्राईब करा

* indicates required