व्हिडिओ: सैराट हेअरकट सोबत सैराट झालं जी..
Subscribe to Bobhata
सैराटची जादू सिनेमा रिलीज होऊन इतके दिवस झाले तरी ओसरत नाहीय. आर्ची आणि परशानं सगळ्यांनाच याड लावलंय. संतोष काशीद या युवकाच्या हातचं कसब या वरच्या व्हिडिओमध्ये पाहा. त्याने एका तरूणाच्या डोईवर चक्क आर्चीचा चेहरा साकारलाय!!
संतोष काशीद आपल्या कलाकृतीसह:-

सैराट साडी देखील पॉप्युलर होताना दिसतेय.





