स्कार्फ तोंडाला , किक मारी होंडाला, जोमात चाललीया.. गाडी बुंग बुंग बुंगाट....
आज इंटरनेटवर हे गाणं सापडलं. एकीकडे आपले राजकारणी नेतेसुद्धा सैराट भाषेत भाषणं ठोकत असतील तर बाकीचे लोक थोडेच गप्प बसतील? तर या ज्ञानेश्वर जाधव नावाच्या अवलियानं झिंगाटच्या चालीवर एक नवीन बुंगाट गाणं बनवलंय.