व्हिडीओ: चार वर्षाचा छोटा वंडर बॉय, पुढचा विराट कोहली?
Subscribe to Bobhata
कदाचित भारताला पुढचा वंडर बॉय मिळणार आहे. चार वर्षाचा हा छोटा मुलगा भारी आहे. त्याच्या वयात तुम्ही आम्ही प्लास्टिकची पिवळ्या रंगाची बॅट घेऊन खेळायचो. पण हा आपल्या शाळेच्या under 12 टीम मध्ये सिलेंक्त झालाय.
तर या छोट्याचे नाव आहे शयान जमाल, दिल्ली चा राहणाऱ्या या मुलाचा डिफेन्स आणि कव्हर ड्राईव्ह जोरदार आहे. शयान असाच खेळत राहवो आणि एक दिवस टीम इंडियामध्ये आपले स्थान बनवावे हीच आमची इच्छा.




