पार्किंगच्या प्रॉब्लेमवर सापडला उपाय
कार पार्किंग हा सगळीकडेच मोठा प्रॉब्लेम आहे. मोठ्या शहरांतून आणखीच जास्त. या समस्येवर या गृहस्थांनी छान उपाय शोधून काढलाय. जरा कानामागून घास खाण्यासारखा अवघड आहे खरा, पण त्यांचा सध्याचा प्रॉब्लेम तरी सुटलेला दिसतोय. घराबाहेरच्या जिन्याखालची जागा वापरण्याचा याहून दुसरा मार्ग कोणता असेल?
पण मग त्यांनी कारचं मॉडेल बदललं तर मात्र पुन्हा एकदा ही पार्किंगची अडचण आहेच.




