कोरोनामुळे जगभरातली ठिकाणं पडली ओस, पाहा हे ९ फोटोज..

कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे लोक घरात राहणंच पसंत करत आहेत. self-quarantine म्हणजे विलगीकरण आणि social distancing म्हणजे अलगीकरण या दोन गोष्टी कसोशीने पाळल्या जात आहेत. परिणामी जगभरात ज्या स्थळांना गर्दी होते त्या स्थळांवर शुकशुकाट आहे. ती थायलंडची बातमी वाचली का? पर्यटक नाहीत म्हणून माकडं रस्त्यावर धुमाकूळ घालत आहेत.
आज आम्ही अशा ८ ठिकाणांचे फोटो आम्ही घेऊन आलो आहोत.
१. टोल ब्रिज, वूहान.
हेच ते ठिकाण जिथून कोरोना विषाणू जगभर पसरला. आधी जिथे गाड्यांची रेलचेल दिसते, तिथे आता एकदम शुकशुकाट आहे.
२. इमाम अली दर्गा, इराक
३. तियानानमेन चौक
४. चार्ल्स ब्रिज, प्राग
६. एरबिलचा किल्ला
७. डिस्नेचा हॉलिवूड स्टुडिओज थीम पार्क, फ्लोरिडा.

८. वुडलँड्स कॉजवे
९. लक्ष्मी रोड, पुणे.

जगात भारी असलेला पुण्यातला लक्ष्मी रोडही ओस पडला ना राव!!
विनोदाचा भाग सोडला, तर सामाजिक अलगीकरण पाळणे सध्याच्या वातावरणात अनिवार्य आहे. त्यामुळे सध्या घरातच राहा आणि एकमेकांना निरोगी ठेवण्यात सहकार्य करा.