व्हिडिओ: ‘महाराष्ट्र देशा’ सद्यपरिस्थितीचे भान करून देणारे महाराष्ट्राचे गौरवगीत

Subscribe to Bobhata

तुम्हाला एका कपच्या साहयाने ही चाल तुरु तुरु हे गाणं करणारी मिथिला पालकर आठवतेय? तिने आणि गंधार संगोराम या दोघांनी मिळून ‘महाराष्ट्र देशा’चा एक नवीन व्हिडिओ रिलीज केलाय. यामध्ये गंधार थेरेमीनवर तर मिथिला तिच्या लाडक्या कपच्या साथीने गातात. या गाण्याच्या माध्यमातून त्यांनी महाराष्ट्रातील दुष्काळी परिस्थितीवर भाष्य केले आहे. या महाराष्ट्रदिनी आपण सर्वानी हा व्हिडिओ नक्कीच पाहायला हवा.

सबस्क्राईब करा

* indicates required