व्हिडिओ: सैराट आता सँड आर्ट स्वरूपात
Subscribe to Bobhata
सैराट ची मोहिनी महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनावर अजूनही आहेच. सैराटच्या या यशात सोशल मीडियावर जनतेने दिलेल्या प्रतिसादाचा पण हात आहेच. या माध्यमात सैराटचे पहिले गाणे रिलीज झाल्या पासून अनेक व्हायरल व्हिडिओ तयार झाले आहेत. पण आज जो व्हिडिओ इथं पोस्ट केलाय तो आहे सैराटची थीम घेऊन केलेल्या सँड आर्ट ची.
प्रसाद सोनवणे या मराठमोळ्या कलाकाराने केलेल्या या व्हिडिओ ला चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. या कलाकाराचे इतर व्हिडिओ तुम्हाला इथे पहायला मिळतील.




