ए. आर. रेहमानची १५ अजरामर गाणी...यातलं तुमचं आवडतं गाणं कोणतं ?

भारतात असा कोणी चुकूनच सापडेल ज्याला ए. आर. रेहमानची गाणी माहित नसतील. अगदी ढिंच्याक गाणी असो वा रोमान्स, विरह असो वा देशभक्तीपर गीत अशा सगळ्या व्हरायटी एकट्या माणसामध्ये कश्या काय? असा प्रश्न नक्कीच आपल्याला पडतो. अनेक पुरस्कार, पद्मश्री, पद्मभूषण अगदी ऑस्कर सुद्धा मिळवलेल्या या संगीतकाराबद्दल बोलावं तितकं कमीच.
आपल्या सगळ्यांच्याच मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या ए. आर. रेहमानचा आज वाढदिवस. त्यानिमित्तानं ए. आर. रेहमानची १५ अजरामर गाणी बोभाटातर्फे खास तुमच्यासाठी...