व्हिडीओ ऑफ दि डे : 'ऑपरेशन डेझर्ट स्टॉर्म'...९० ची पिढी ही खेळी नेहमीच लक्षात ठेवेल !!
Subscribe to Bobhata
एका क्रिकेटप्रेमी जनरेशनसाठी हा दिवस नेहमीच आठवणीचा राहणार आहे. आजच्याच दिवशी 1998 मध्ये सचिन तेंडुलकरने भारताला शारजा कपच्या फायनलमध्ये एकहाती पोहचवले होते. सचिन ज्याप्रकारची खेळी करत होता ती वाळूच्या वादळाला सुद्धा थांबावता आली नव्हती. तर आजच्या दिवशी परत एकदा त्या खेळीचा आनंद घेऊयात...