computer

हिंमत असेल तर हे १० हॉरर सिनेमे एकट्याने बघून दाखवाच!!

भूत, पिशाच्च, आत्मा असे गूढ विषय रात्रीच्या काळोखात चर्चेला येतात. प्रत्येकाकडेच अशाप्रकारचे किस्से असतात.. मग भले ते मामाच्या मुलाच्या मित्राने सांगितलेले का असू नयेत. तर मुद्दा असा की,  भुताच्या गोष्टी आपल्याला घाबरवतात पण तरीही ऐकायला मज्जा येते.

तर मंडळी, तुम्हाला हॉरर सिनेमे आवडतात? तुम्हाला भीती वाटत नाही? भुताचे सिनेमे एकट्याने बघू शकता? मग ही पोस्ट तुमच्यासाठीच!! राव आज आम्ही १० अशा हॉरर सिनेमांची नावं देत आहोत ज्यांना एकट्याने बघायचा लोक स्वप्नात देखील विचार करत नाहीत.

चला तर मंडळी आज बघूयात ते १० हॉरर सिनेमे आहेत तरी कोणते !!

१०. पॅरानॉर्मल अॅक्टिव्हीटी सिरीज

९. ऑकुलस

ऑकुलसचा हिंदी रिमेक 'दोबारा' गेल्याच वर्षी आला रिलीज झाला.

८. ऑरफन

७. ग्रज

६. सायको

५. अॅनेबेल

४. इंसिडीअस

२. इट

१. दि सिक्स्थ सेन्स

काय मग मंडळी, यातले किती सिनेमे तुम्ही बघितले आहेत ?

सबस्क्राईब करा

* indicates required