अक्षय कुमारला मिळाला आयुष्यातला पहिला राष्ट्रीय पुरस्कार...पाहा पुरस्कारांची पूर्ण यादी !!!

64 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची आज घोषणा करण्यात आली. सर्वोत्कृष्ट चित्रपट – कासव, सर्वोत्कृष्ट आधारित पटकथा – दशक्रिया, सर्वोत्कृष्ट संकलन व्हिडिओ रेकॉर्डिंग आणि साऊंड मिक्सिंग – व्हेंटिलेटर, सर्वोत्कृष्ट वेशभूषा – सायकल. अश्या प्रकारे एकाहून एक पुरस्कारांवर बाजी मारत मराठीने यावेळीही आपला दबदबा कायम ठेवला आहे.

Image result for 64th national film awards

हे वर्ष एका अर्थी विशेष ठरलं आहे कारण 26 वर्षात पहिल्यांदाच अक्षय कुमारला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याच्या पुरस्कारने गौरवण्यात आलं आहे. रुस्तम चित्रपटातील अक्षयच्या भूमिकेसाठी हा पुरस्कार देण्यात आला आहे. त्याचबरोबर सोनम कपूरला नीरजा चित्रपटासाठी विशेष उल्लेखनीय पुरस्कार मिळाला.

चला संपूर्ण पुरस्कारांवर एक नजर टाकूया :

 

1.    सर्वोत्कृष्ट चित्रपट (सुवर्णकमळ) – कासव

National Film Awards : 'कासव'ने पुरस्कारांची शर्यत जिंकली
2.    सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक – राजेश मापुस्कर ( व्हेंटिलेटर )

Image result for ventilator movie
3.    सर्वोत्कृष्ट अभिनेता – अक्षय कुमार (रुस्तम)

Image result for akshay kumar in rustom
4.    सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता – मनोज जोशी ( दशक्रिया)
5.    सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री – झायरा वासिम ( दंगल )

Image result for zaira wasim dangal
6.    आधारित पटकथा – दशक्रिया
7.    सर्वोत्कृष्ट वेशभूषा – सायकल

Image may contain: 3 people
8.    सर्वोत्कृष्ट व्हिडिओ रेकॉर्डिंग, साऊंड मिक्सिंग – व्हेंटिलेटर
9.    सर्वोत्कृष्ट संकलन – व्हेंटिलेटर

Related image
10.    सर्वोत्कृष्ट स्पेशल इफेक्ट्स – शिवाय

Related image
11.    सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट-  नीरजा

Image result for niraja movie
12.    सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट – दशक्रिया
13.    स्पेशल मेन्शन – अभिनेत्री सोनम कपूर (नीरजा)
14.    फिल्म फ्रेण्डली राज्याचा पुरस्कार उत्तर प्रदेशला
16.    सर्वोत्कृष्ट सामाजिक विषयावरील चित्रपट – पिंक

Image result for pink movie

सबस्क्राईब करा

* indicates required