या अभिनेत्रीला ओळखलंत का ?

अनेक तरुणांची ‘क्रश’ असलेल्या दीपिकाने काही दिवसापूर्वी आपल्या बहिणी सोबतचा लहानपणीचा एक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला होता. या एका फोटोवर चाहत्यांच्या उड्या पडल्या आहेत. फोटोही तेवढंच खास आहे ना राव. या जुन्या फोटोतही दिपू तेवढीच क्युट दिसत आहे जेवढी ती आता आहे (हे वेगळं सांगायला नको.)

या फोटोत ती एका बागेत अनिशा या आपल्या बहिणी सोबत बसलेली दिसत आहे. गेल्या वर्षी दीपिकाची बहिण अनिशा देखील बॉलीवूड मध्ये एन्ट्री करणार असल्याचं म्हटलं जात होतं पण खुद्द अनिशाने या बातम्या खोट्या असल्याचं सांगितलं आहे.

सबस्क्राईब करा

* indicates required