'क्योंकि सास भी कभी बहू थी' चं भांगडा वर्जन ऐकलंत का ???

Subscribe to Bobhata

लाहोर वाया कुवेत गाडी जाते का ? आता तुम्ही म्हणाल हा कसला फालतू प्रश्न!!! मग तुम्ही हा विडीओ बघा. यात असंच काहीसं आहे....मग तुम्हीच विचाराल ,यातील गाण्याचा आणि डान्स स्टेपचा काय संबंध आहे ब्वा ?

‘सास भी कभी बहू थी’ आणि ते पण भांगडा स्टेप्स वर....अशी आयडिया फक्त पंजाबीच काढू शकतात. जगात खूप काही बघितलं, पण असला खतरनाक डान्स कधी बघितला नसणार. हे तुम्हीच काय स्मृती इराणी पण मान्य करतील. असो...

हा डान्स बघून स्मृती इराणींना सुद्धा ट्विट केल्यावाचून राहावलं नाही.

 

आता काही बोलण्यापेक्षा विडीओ बघाच !!!

सबस्क्राईब करा

* indicates required