तुम्ही सुचवाल का एखादं नाव ? साराभाईची वेब सिरीज आलीये

आम्ही तुम्हाला काही दिवसापूर्वीच खबर दिली होती कि साराभाई व्हर्सेस साराभाई परत येतं आहे आणि यावेळी टीव्ही वर नव्हे, तर चक्क वेब सिरीजच्या रुपात. पण एक अडचण आली आहे मंडळी...काय झालंय, त्यांना साराभाई व्हर्सेस साराभाई या आपल्या वेब सिरीजला काय नाव द्यावं तेच सुचत नाहीये... त्यांना तुम्हीच मदत हवी आहे....

बघा तुम्हाला सुचतंय का एखादं भन्नाट नाव...!!!

 

 

सबस्क्राईब करा

* indicates required