computer

भारतीय लोक नियम मोडण्यात सगळ्यांचे बाप आहेत....हे १८ फोटो बघून तुमची खात्री पटेल राव !!

नियम मोडण्यात भारतीय लोक एक नंबर आहेत.  मंडळी, जर ऑलिम्पिकमध्ये नियम तोडून खेळता आले असते तर सगळी पदके भारताने आणली असती एवढे आपले लोक या कामात हुशार आहेत. आणि हा गोष्टीचा अनेकांना अभिमान वाटतो राव!! आपल्या आजुबाजुला नियम तोडून वागणारे लोक "बघा, आपण कुणाला जुमानत नाही" अशी फुशारकी मारत फिरतात हे तुम्ही बघितले असणार. नियम हे तोडण्यासाठीच असतात अशा प्रकारच्या तोऱ्यात वागणारे पण इथे हजारो लोक आहेत मंडळी. 

आम्ही हे सांगत असताना यात जराही अतिशयोक्ती नाहीये राव!! सोशल मीडियावर वेळोवेळी वायरल होणारे फोटो याची नेहमी साक्ष देत असतात. आज पण आम्ही तुमच्यासमोर असेच काही फोटो आणणार आहोत हे बघून तुम्ही पण म्हणाल नियम मोडण्याच्या बाबतीत भारतीय जगाच्या किती पुढे आहेत...

सबस्क्राईब करा

* indicates required