computer

हे केक आहेत यावर तुमचा नक्कीच विश्वास बसणार नाही !!

मंडळी, आजकाल सगळ्याच क्षेत्रात कलाकारी डोकावू लागली आहे. कुकिंगचं क्षेत्र पण याला अपवाद नाही. जगभरात असे काही कलाकार आहेत ज्यांनी केक बनवण्याची संपूर्ण पद्धतच बदलून टाकली आहे. पूर्वी कसा, केक म्हणजे गोलाकार यायचा. आता तो वेगवेगळ्या आकारात, एवढंच काय वेगवेगळ्या प्रकारात येतोय.

अशा भन्नाट आयडीयाज असलेले केक आम्ही यापूर्वी तुम्हाला दाखवले होते. आज आम्ही त्याचा पुढचा भाग घेऊन आलो आहोत.

जगभरातल्या केकच्या या अफलातून आयडिया बघून घ्या !!

१. तुम्हाला एकट्याला संपवता येईल का ?

३. मटण वाटेल पण केक आहे तो !!

४. बॅॅलंस बघा.

५. लिंबाचं मटण असतं तसं लिंबाचा केक सुद्धा असतो !!

६. जिंकणाऱ्याला संपूर्ण बोर्ड खायला मिळेल.

७. खेळाडूंसाठी.

८. हा घ्या, बड्डेला पास्ता कापा !!

९. हॅॅरी पॉटरच्या चाहत्यांसाठी

१०. आज की ताजा खबर

११. KFC च्या नावाखाली गोड केक कोण खातं ?

१२. खतरनाक

१३. आता पिझ्झाचा बॉक्स पण खा !!

१४.

१५. फ्रेंड्स...कॉफी खा लो !!

१६.

१७. आपल्याला कांदा फोडून खायची सवय आहे. हा केक आपल्याकडे चालेल का ?

१८.

१९. पालेभाज्या खाव्यात...

२०. ‘डेनेरीस टार्गेरीयन’च्या खास आग्रहास्तव

 

आणखी वाचा :

खास मराठी स्टाईल मधले १० केक्स !! सांगा बरं यातला कोणता केक तुम्हाला आवडला !!

सबस्क्राईब करा

* indicates required