हैदराबाद मधला हा दारुडा गेला सिहांशी शेक हँड करायला

दारूच्या नशेत माणूस काय करून जाईल हे सांगता येत नाही. हैदराबाद मधील या मनुष्याला इच्छा झाली सिंहांशी हात मिळवायची आणि त्याच जोशात त्याने मारली ना उडी पिंजऱ्यात.

हा प्रकार घडलाय हैदराबादच्या नेहरू झूलॉजिकल पार्क मधे. जेव्हा 35 वर्षीय मुकेश ने सिहांच्या पिंजऱ्यात उडी मारली. सुदैवाने त्याला कोणतीही इजा होण्या आधीच बाहेर काढण्यात आले.

कालच चिली येथे झालेल्या अजून एका घटनेत एका माणसाने आत्महत्या कराण्यासाठी विवस्त्र होऊन आफ्रिकन सिंहाच्या पिंजर्यात उडी मारली, रेस्क्यू करण्याच्या प्रयात्नात दोन सिंहाना गोळ्या घालण्यात आल्या.  

 

सबस्क्राईब करा

* indicates required