वाचा ऑनलाईन दिवाळी अंक: आरोग्यम्

आजच्या, वेळेच्याही पुढे धावणाऱ्या, धकाधकीच्या, स्वयंकेंद्रित, तंत्रज्ञान-social media प्रधान जीवनशैलीचा कळत अथवा नकळत आपल्या शरीराबरोबरच मनावर सुद्धा प्रतिकूल परिणाम होतो.
आपण त्याला सविवेकाने सांभाळतो अथवा त्यास बळी पडतो.
अश्या या आंतरिक, विसम्यकारक, शक्तिशाली "मन" चे पैलू उलघडणारा आरोग्यम दिवाळी विशेषांक "मनमंदिरा"…

सबस्क्राईब करा

* indicates required