या असल्या येड्या चाळ्यांमुळेच पुरूषांचं आयुष्य स्त्रियांपेक्षा कमी असतं...हे पुरावे बघा राव!!!

वैज्ञानिकांच्या मते स्त्री ही पुरुषापेक्षा जास्त काळ जगते. मंडळी< हे कोणत्याही टपरीवरच्या वैज्ञानिकाने सांगितलेलं नाही बरं का! थोर लोकांनी अभ्यास करून मांडलेलं हे विधान आहे. पण राव, पुरुषाचं आयुष्य कमी का असावं? आता या पाठचं बायोलॉजी, सायकॉलॉजी, वगैरे ‘लॉजिक’ आम्ही सांगत बसणार नाही, तर थेट तुम्हाला प्रॅक्टिकलचं दाखवायचं ठरवलंय.
पुरुषांचं आयुष्य कमी का असतं याची २५ करणं आम्ही देतोय. आता तुम्हीच ठरवा, असे येडे चाळे केल्यावर कसं आयुष्य मोठं असेल भौ!!
१. ये पक्का मरेगा !!
२. सूर्यवंशम आठवला का ? जेहेर वाली खीर !!!
३. भाऊ आकाशाला गवसणी घालतोय !!!
४. शोर्टकट का जमाना हे बॉस !
५. बापाच्या वळणावर गेलाय !!
६. बिडी जलै ले !!
८. या फोटोत फक्त एकचजण समजूतदार आहे....तो म्हणजे कबुतर !!!
९. निव्वळ भयानक !
१०. आज कुछ तुफानी करते है !
११. फोटो घेणारा किती महान असेल...!!
१२. दही हंडी....गोविंदा रे गोपाळा !!
१३. सामुहिक आत्महत्या !!!
१४. ए, ही काय दिवाळीतली बंदूक नाही बे !!!
१५. लहान पोरं त्या माणसाला बघतील, पण थोर माणसं तो ज्यावर उभा आहे ते बघतील !!!
आज बसायचं का ??
१६. हम अपनी मौत का सामान ले चले !!!
१७. मायला...हा वर चढला कसा ???
१८. लगा लगा...शॉक लगा !!!
१९. दाढी ठेवण्याचा नवा ट्रेंड आलाय राव...पोरी पटतील आता !!
१९. हरी पुत्तर !
२०. इंजिनियर !
२१. वाह रे वाह...अतिशहाणा !
२२. हेम्लेट...शेपटी फर्स्ट !!
२३. लेका पूजाला पटवायचं हाय नव्हं? मग मार जोर !!
२४. आता नको तिथे आपटणार हा !
२५. तेरी मेरी यारी, मग .... गेली दुनियादारी !!!
(हे फक्त मनोरंजनासाठी आहे ,कोणीही सिरीयसली घेऊ नये)