भाग २ : या असल्या येड्या चाळ्यांमुळेच पुरूषांचं आयुष्य स्त्रियांपेक्षा कमी असतं...हे पुरावे बघा राव!!

राव, गेल्यावर्षी आम्ही तुम्हाला सांगितलेलं की स्त्रियांचं आयुष्य पुरुषांपेक्षा जास्त असतं. आणि हो, हेही सांगितलं होतं की हा शोध टपरीवरच्या वैज्ञानिकाने लावलेला नाही. तर थोर लोकांनी अभ्यास करून मांडलेलं सत्य आहे. याचे २५ पुरावे आम्ही तुम्हाला दाखवले होते.
आज आम्ही याच थोर शोधाचा दुसरा भाग घेऊन आलो आहोत. राव, पुरुषांच्या येड्या चाळयांमुळे त्याचं आयुष्य कसं कमी असतं याचे आणखी पुरावे पाहा.
१. जेव्हा कायदा तोडायचा नसतो पण स्टाईल टिकवायची असते.
२. स्वस्तातला हेम्लेट
३. बापरे, ती बाटली धरली नसती, तर त्याच्या डोळ्याचं काय झालं असतं ?
४. जिल्ह्यापेक्षा तालुका मोठा झाला ना राव...
५. सामूहिकरीत्या हाडं तोडण्याची निन्जा टेक्निक
७. फायनल डेस्टिनेशन बघितला आहे का ? त्याचंच हे छोटं व्हर्जन...
तिथं लाकडं होती, इथं दगडं आहेत.
८. याला कोणीतरी सांगितलेलं सिंहाचे दात मोजता येतात !! पण आधी त्याने एक प्रयोग करून बघितला.
आरे भाऊ, ते काय सगळ्यांनाच जमत नसतं.
९. आणखी एक नमुना..
१०. हा माणूस उठेपर्यंत तिथे तो एकटाच उरलेला असेल !!
११. सेल्फीची खाज
१२. आधी हा सर्कसमध्ये होता वाटतं...
१३. याला गुरुत्वाकर्षण कधी माफ करणार नाही...
१४. शेळीवरून उंट हाकणारी प्रजाती
१५. नीचे देख, नीचे देख..
भौ,हे फक्त मनोरंजनासाठी आहे, कोणीही सिरीयसली घेऊ नये. आणि असं काही करूनतर नक्कीच बघू नये...
आणखी वाचा :
या असल्या येड्या चाळ्यांमुळेच पुरूषांचं आयुष्य स्त्रियांपेक्षा कमी असतं...हे पुरावे बघा राव !!