जगातली सगळी माणसं अदृश्य झाली तर काय होईल ? पहा हा व्हिडीओ !!

मंडळी समजा काही चमत्कारिक कारणांनी माणूस पृथ्वीवरून अदृश्य झाला तर ? हा विचार थोडा काल्पनिक आहे पण समजा असं खरच झालं तर काय होईल ? याबद्दल माहिती सांगत आहे हा व्हिडीओ. 
माणसाने जगावर आपला मोठा प्रभाव पडलेला आहे आणि तोच जर गायब झाला तर त्याने ज्या गोष्टी उभारलेल्या आहेत त्यांचं काय होणार ? एक उदाहरणच सांगायचं झालं तर, राव माणूस नसेल तर वीज किती दिवस टिकून राहील ? जगातील सगळी वीज वापरली जाऊन काही दिवसात वीज संपलेली असेल कारण वीज निर्मिती प्रकल्प इंधन नसल्याने ठप्प पडलेले असतील आणि सौरऊर्जा ज्याद्वारे तयार होते त्या पॅनेल्सवर धूळ चढलेली असेल. वीज फक्त तयार होती राहील ती जलविद्युत प्रकल्पातून कारण त्यावर निसर्गाचा ताबा आहे.

मंडळी हा तर झाला एक मुद्दा पण आणखी काय होईल ? तुम्हीच बघा :

सबस्क्राईब करा

* indicates required