स्मरण : पंडित जवाहरलाल नेहरूंचे!!

Subscribe to Bobhata

 १४ नोव्हेंबर. स्वतंत्र भारताच्या पहिल्या पंतप्रधानांचा म्हणजे पंडित जवाहरलाल नेहरूंचा आज जन्म दिवस. जवाहरलाल नेहरूंना बघण्याची संधी आपल्यापैकी फारच कमी लोकांना मिळाली असेल, पण नेहरूंचे विचार  आपल्यापैकी बहुतेकांनी दूरदर्शनच्या ’भारत -एक खोज” या मालिकेत बघितले असतील. ही मालिका संपल्यावर जन्माला आलेल्या नव्या पिढीला पुन्हा एकदा पंतप्रधान जवाहरलाल नेहरूंची ओळख करून देण्यासाठी बोभाटा आज या मालिकेचा एक भाग तुमच्यासोबत शेअर करीत आहे.

ही मालिका पंडित नेहरूंच्या " डिस्कवरी ऑफ इंडीया " या ग्रंथावर आधारीत आहे. तिचे एकूण ५३ भाग मराठीतून आपण दूरदर्शनच्या युट्यूब चॅनेलवर बघू शकता किंवा साने गुरुजींनी मराठीत अनुवादित केलेला भारताचा शोध हे पुस्तक गूगल-अ‍ॅप आधारे सहज डाउनलोड करून वाचू शकता .

या मालिकेत जवाहरलाल नेहरूंची भूमिका रोशन सेठ या अभिनेत्याने केली होती. ''भारत -एक खोजचे आणखी एक न विसरण्याजोगे वैशिष्ट्य म्हणजे मालिकेच्या सुरुवातीचे " नासदीय सूक्त". आजही त्या सूक्ताची मोहिनी न ओसरल्यामुळे ते येथे देण्याचा मोह आवरता आलेला नाही..


सृष्टी से पहले सत्य नहीं था,
असत्य भी नहीं।
अंतरिक्ष भी नहीं,
आकाश भीं नहीं थ॥
छिपा था क्या कहाँ,
किसने देखा था।
उस पल तो अगम,
अटल जल भी कहाँ थ॥
सृष्टी का कौन हैं कर्ता
कर्ता हैं यह वा अकर्ता।
ऊंचे आसमान में रहता
सदा अध्यक्ष बना रहत॥
वोहीं सच मुच में जानता।
या नहीं भी जानता,
हैं किसी को नहीं पता।
नहीं पता
नहीं है पता, नहीं है पता............

सबस्क्राईब करा

* indicates required