computer

रणरागिणींच्या कथा

जच्या काळात स्त्रिया प्रत्येक क्षेत्रात आपला ठसा उमटवत आहेत. पण प्राचीन काळी संस्कृतीच्या जोखडात बांधले गेले असतानाही त्यांनी आपलं वेगळेपण जपलं होतं. जगभरातील संस्कृतीत स्त्रियांना “सेकंड सेक्स” म्हणून हिणवण्यात आलं, दुय्यम स्थान देऊन त्यांना नाकारण्यात आलं असलं तरी देशोदेशींच्या पुराणकथांमध्येही लढवय्या आणि जाँबाज स्त्रियांची वर्णनेही आढळतात. या सर्व रणरागिणींनी पुरुषी वर्चस्वाला दुर्लक्षित करून आपली छाप निर्माण केली. 

या मालिकेतील भाग (5)

इतर मालिका