स्मिथ भाऊ... पुण्यात आला अन मर्हाटी बोल्ला

आता पुण्याच्या टीम मधनं खेळनार म्हटल्यावर मऱ्हाटी आलीच पायजेल नाय का? मग आस्ट्रेलियाचा मानुस असुदे नाय तर लंडनचा. आता हा नियम आपल्या स्टीव स्मिथ भौला पन माहितीये.  

आपले पुनेकर शब्ध आणि उच्छार यांच्याबाबतीत किती काटेकोर हायेत हे माहित असेल त्याला बहुतेक.  म्हणून त्यानं काय केलंय, आपल्या अजिंक्य राहणे दादाला संगतीला घेऊन अस्खलीत मऱ्हाटी बोलायला लागलाय.

काय बोलता? खरं वाटत नाय? मग बघा की आपल्याच डोल्याने....

सबस्क्राईब करा

* indicates required