'अॅन ईवनिंग इन पॅरिस' सिनेमातील धम्माल गाणे, नव्या अदाकारीत ऐका !

Subscribe to Bobhata

'अॅन ईवनिंग इन पॅरिस' या सिनेमाला यावर्षी पन्नास वर्ष पूर्ण होत आहेत. या सिनेमातील 'ऐसा मौका फिर कहा मिलेगा' हे गाणं त्याकाळी प्रचंड गाजलं होतं. सिनेमाला आणि या गाण्याला पन्नास वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने बोभाटा तुमच्यासाठी घेऊन आलं आहे याच गाण्याचं एक नवीन वर्जन.

सबस्क्राईब करा

* indicates required