तारीख लिहून ठेवा 15 ऑगस्ट,-गायतोंडे परत येतोय !!. ट्रेलर बघा पटापट !!

Subscribe to Bobhata

नेटफ्लीक्सच्या सॅक्रेड गेम्सच्या  पहिल्या सिझन ने धुमाकूळ घातला होता. 
गणेश गायतोंडे तर मेलाय ? हो, गायतोंडे गेलाय पण बर्‍याच प्रश्नांची उत्तरं न देता गेलाय ! 
स्वतःला 'भगवान' समजणार्‍या गायतोंडेनी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केलीय म्हणजे उरलेल्या २५ दिवसात काय होणारे ?
सबकुछ खतम ? 
काटेकर परत येणार का? 
गुरुजी कोण आहेत? 
त्रिवेदीचे काय झाले ?  
या आणि अशाच अनेक प्रश्नांचे उत्तर आपल्याला मिळणार आहेत येत्या १५ ऑगस्टला ! 
नेटफ्लीक्स्वर सॅक्रेड गेम्सचा दुसरा सिझन सुरु होतोय !
तर १५ ऑगस्टच्या विकेंडचा  आता प्रोग्रॅम फिक्स झाला आहे. ट्रेलर बघून घ्या भाऊ. !!

 

 

सबस्क्राईब करा

* indicates required