मराठी व्हिडिओ: #हिवाळायेतोय भाग १ - गेम ऑफ थ्रोन्स सीझन ६ प्रिव्ह्यू

Subscribe to Bobhata

बोभाटा. कॉम तुमच्यासाठी घेऊन आले आहे गेम ऑफ थ्रोन्सच्या नव्या सीझनचा प्रिव्ह्यू... ट्रेलर-ब्रेकडाऊन, टीझर्स, WTF-व्हिडिओज, रिऍक्शन-व्हिडिओज हे सगळं आपण इंग्रजीतून पाहातोच. बोभाटा.कॉमच्या माध्यमातून गेम ऑफ थ्रोन्सबद्दल मराठीतून चर्चा करण्याचा आमचा हा पहिलाच प्रयत्न आहे. हा व्हिडिओ पाहा , आम्हाला तुमच्या प्रतिक्रिया कळवा. आणि हो, एप्रिलमधल्या हिवाळ्यासाठी सज्ज व्हा!!

सबस्क्राईब करा

* indicates required