का घ्यावी लागली ओलाला जाहिरात मागे?

Subscribe to Bobhata

एक तरुण आपल्या गर्लफ्रेंड सोबत बाजारात जातो. तिथे त्याच्या गर्लफ्रेंडला शूज, कपडे आणि बरंच काही खरेदी करायचं असतं. ती आपल्या बॉयफ्रेंडला “बेबी” अशी लाडिक हाक मारून एक-एक गोष्ट ऑर्डर करायला लावते. शेवटी तो मुलगा कॅमेऱ्याकडे तोंड करतो आणि म्हणतो माझी गर्लफ्रेंड 525/किमी चालते पण ओला मायक्रो चालते फक्त 6/किमी

हि जाहिरात ओला या टॅक्सी कंपनीने आपल्या युटयूब चॅनलवर चढवली आणि त्यानंतर सोशल मीडियाने याचा खरपूस समाचार घ्यायला सुरवात केली.  सध्याचा समानतेच्या जमान्यात गर्लफ्रेंड्स सुद्धा कमावतात आणि आपल्यासाठी काहीही घेण्यास सक्षम आहेत. त्यांचे शोपोहोलिक असे स्टिरियोटाईप चित्रण आणि त्यातही बॉयफ्रेंड साठी खर्चिक ठरणे असे चित्रण करणे हे अयोग्य आहेच आणि सोशय मीडियावर झालेल्या बोभाट्या चा परिणाम म्हणजेच ओला ला हि जाहिरात मागे घ्यावी लागली आहे.

ओलाने या बद्दल माफीनामापण जाहीर केला आहे.

या उलट एरियलने आपल्या जाहिरातीतून चांगला मेसेज दिला आहे.

 

सबस्क्राईब करा

* indicates required