सेलेब्रिटी गणेशा : मराठी कलाकरांच्या सेलेब्रिटी गणेशाच्या दर्शनाला जाऊया....

मंडळी, गणेशोत्सव सुरु झालेला आहे. तुमच्या घरी पण बाप्पांच आगमन झालेलं असेल. आज यानिमित्ताने आपण सेलेब्रिटी गणेशाचं दर्शन घेणार आहोत. चला तर मराठी कलाकारांच्या घरी जाऊया...

मंडळी, आता तुमच्या घरच्या बाप्पाचे फोटो बोभाटाला पाठवा. आम्ही ते फोटो आमच्या वेबसाईटवर आणि फेसबुक पेज वर शेअर करू.

सबस्क्राईब करा

* indicates required