का झालीय मराठी सिनेसृष्टी झिंगाट ?

’सैराट’ चं ठेका धरायला लावणारं झिंग झिंग झिंगाट गाणं आधीच वायरल झालं आहे. त्यात आता चित्रपटाच्या प्रदर्शनाला ३ दिवस राहिलेले असताना दिग्दर्शक नागराज मंजुळेने आज फेसबुकवर या गाण्याचा एक धमाल व्हिडिओ टाकला आहे. या चित्रफितीत मध्ये मराठी सिनेसृष्टीतले काही कलाकार सैराट होऊन भन्नाट नाचताना दिसत आहेत. ओळखा पाहू कोण कोण आहे ह्या व्हिडिओमध्ये ?

 
Be Zingaat with Celebrities...

Dance to the beats in Zingaat style...

Posted by Nagraj Manjule on Monday, April 25, 2016

 

 

सबस्क्राईब करा

* indicates required