computer

फिल्मफेअर अवॉर्ड्स २०२० : कोणत्या सिनेमाला सर्वात जास्त नामांकनं मिळाली आहेत पाहून घ्या !!

राष्ट्रीय पुरस्कारानंतर कोणत्या पुरस्काराची सर्वाधिक चर्चा होत असेल तर ती म्हणजे फिल्मफेअर अवॉर्ड्सची. फिल्मफेअर अवॉर्ड्सवर टीकाही मोठ्या प्रमाणात होत असते. मात्र  २०१९ सालच्या पुरस्कारात नीना गुप्ता आणि गजराज राव या दोन वरिष्ठ कलाकारांची नावे बघून फिल्मफेअर ज्युरींच्या निवडीचं स्वागत झालं होतं.

फिल्मफेअर अवॉर्ड्स २०२० सालच्या नामांकनांची घोषणा नुकतीच झाली आहे. ही यादी तुम्हाला पटते का? यात आणखी कोणाकोणाची नावे हवी  होती? तुमचं मत कमेंटबॉक्समध्ये नक्की द्या.  

सर्वोत्कृष्ट कथा

आर्टिकल १५ - अनुभव सिन्हा, गौरव सोलंकी

छिछोरे - नितेश तिवारी, पियुष गुप्ता आणि निखिल मेहरोत्रा

गल्ली बॉय - झोया अख्तर, रीमा कागती

मर्द को दर्द नहीं होता - वासन बाळा

मिशन मंगल - जगन शक्ती,

सोनचिडिया - अभिषेक चौबे आणि सुदीप शर्मा

सर्वोत्कृष्ट पटकथा

आर्टिकल 15 - अनुभव सिन्हा, गौरव सोलंकी

गल्ली बॉय - झोया अख्तर, रीमा कागती

मिशन मंगल - जगन शक्ती,

सांड की आँख – बलविंदर सिंघ जन्जुआ

सेक्शन ३७५ - मनीष गुप्ता, अजय बहल

सोनचिरिया - सुदीप शर्मा

सर्वोत्कृष्ट संवाद

आर्टिकल 15 - अनुभव सिन्हा, गौरव सोलंकी

बाला – नरेन भट्ट

छिछोरे - नितेश तिवारी, पियुष गुप्ता आणि निखिल मेहरोत्रा

गल्ली बॉय - विजय मौर्य

सोनचिरिया - सुदीप शर्मा

सुपर 30 - संजीव दत्ता

सर्वोत्कृष्ट गायिका

नेहा भसीन - चाश्नी (भारत) 

परंपरा - मेरे सोनेया (कबीर सिंग)

शिल्पा राव - घुंगरू (वॉर)

श्रेया घोषाल - ये आईना (कबीर सिंग) 

श्रेया घोषाल आणि वैशाली भैसने माडे - घर मोरे परदेसीया (कलंक) 

सोना महापात्रा आणि ज्योतिका टांगरी - बेबी गोल्ड (सांड की आंख)

सर्वोत्कृष्ट गायक

अरिजित सिंग - कलंक टायटल ट्रॅक

अरिजीत सिंग -  वे माही (केसरी) 

नक्ष अजीज - स्लो मोशन (भारत) 

बी प्राक - तेरी मिट्टी (केसरी)

सचेत टंडन - बेखयाली (कबीर सिंग)

सर्वोत्कृष पदार्पण – दिग्दर्शन

आदित्य धर – उरी

जगन शक्ती – मिशन मंगल

राज शांडिल्य – ड्रीम गर्ल

राज मेहता – गुड न्युज

गोपी पुथ्रन – मर्दानी २

तुषार हिरानंदानी - सांड की आँख

सर्वोत्कृष पदार्पण – अभिनेत्री

अनन्या पांडे - स्टूडंट ऑफ द इयर २

प्रणुतान बहल - नोटबुक

तारा सुतारिया - स्टूडंट ऑफ द इयर २

सई मांजरेकर - दबंग ३

शर्मिन सहगल - मलाल

शिवालिका ओबेरॉय - ये साली आशिकी

सर्वोत्कृष पदार्पण – अभिनेता

अभिमन्यू दासानी - मर्द को दर्द नहीं होता

मीझान जाफरी - मलाल

सिद्धांत चतुर्वेदी - गल्ली बॉय

वर्धन पुरी - ये साली आशिकी

विशाल जेठवा - मर्दानी २

झहीर इक्बाल – नोटबुक

सर्वोत्कृष्ट चित्रपट (क्रिटिक)

आर्टिकल १५ - अनुभव सिन्हा

मर्द को दर्द नहीं होता - वासन बाला

फोटोग्राफ - रितेश बत्रा

सोनचिडिया - अभिषेक चौबे

द स्काई इज पिंक - शोनाली बोस

सर्वोत्कृष्ट चित्रपट

छिछोरे

गली बॉय

मिशन मंगल

उरी : दि सर्जिकल स्ट्राइक

वॉर

सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक

झोया अख्तर - गल्ली बॉय

आदित्य धर - उरी

जगन शक्ती - मिशन मंगल

नितेश तिवारी - छिछोरे

सिद्धार्थ आनंद – वॉर

सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (क्रिटिक)

भूमी पेडणेकर - सोनचिडिया

भूमी पेडणेकर - सँड की आँख

कंगना राणावत - जजमेंटल है क्या

राधिका मदन - मर्द को दर्द नहीं होता

सान्या मल्होत्रा ​​– फोटोग्राफ

तापसी पन्नू - सँड की आँख

सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (मुख्य भूमिका)

आलिया भट्ट - गल्ली बॉय

कंगना रनौत - मणिकर्णिका: क्वीन ऑफ झांसी

करीना कपूर खान - गुड न्यूझ

प्रियंका चोप्रा - द स्काय इज पिंक

राणी मुखर्जी - मर्दानी २

विद्या बालन - मिशन मंगल

सर्वोत्कृष्ट अभिनेता (मुख्य भूमिका)

अक्षय कुमार - केसरी

रणवीर सिंग - गल्ली बॉय

आयुष्मान खुराना - बाला

हृतिक रोशन - सुपर ३०

शाहिद कपूर - कबीर सिंग

विकी कौशल – उरी

सर्वोत्कृष्ट अभिनेता (क्रिटिक)

अक्षय खन्ना - सेक्शन ३७५

आयुष्मान खुराना - आर्टिकल 15

नवाजुद्दीन सिद्दीकी – फोटोग्राफ

राजकुमार राव - जजमेंटल है क्या