पहिल्या भागात ते पुण्यात भेटले. मग लग्न ठरलं. दुसऱ्या भागात त्यांचं लग्न झालं. आता तिसऱ्या भागात काय असेल ? बघा मुंबई पुणे मुंबईचा टिझर

Subscribe to Bobhata

पहिल्या भागात ते पुण्यात भेटले. मग लग्न ठरलं. दुसऱ्या भागात त्यांचं लग्न झालं. आता तिसऱ्या भागात काय असेल ?
अहो आम्ही कोणत्या सिनेमाबद्दल बोलतोय माहीत आहे का ? आपल्या मुंबई -पुणे- मुंबई बद्दल.
मुंबई पुणे मुंबईच्या पहिल्या भागाने तरुणांवर जादू केली. गाणी, संवाद, कथा सगळंच भन्नाट होतं. दुसरा भाग ही जादू टिकवणार का ? असं वाटत असताना दुसऱ्या भागानेही कमाल केली. आता तिसऱ्या भागात कदाचित दोघांमध्ये तिसऱ्याची एन्ट्री होणार आहे. मग काय धम्माल होते हे बघण्यासारखं असेल.
मराठी चित्रपटांच्या इतिहासात पहिल्यांदाच एका चित्रपटाचा तिसरा भाग प्रदर्शित होतोय राव. 
चला तर मुक्ता-स्वप्नील सोबत 'मुंबई -पुणे- मुंबई' च्या तिसऱ्या प्रवासाला जाऊया.टिझर बघून घ्या !