computer

मायकेल जॅक्सनला 'त्या' औषधांची सवय कशी लागली ?

२७ जानेवारी १९८४ची गोष्ट -मायकेल जॅक्सनचे पेप्सीच्या एका जाहिरातीसाठी शूटींग चालू होते.त्या सिनसाठी पार्श्वभूमीवर आतषबाजी चालू झाली आणि अचानक स्फोट झाला.आगीच्या ज्वाळात मायकेल जॅक्सन सापडला आणि त्याच्या डोक्यावरच्या केसांनी पेट घेतला.त्याने डोक्यावर कोट ओढून त्या ज्वाळा विझवल्या पण तोपर्यंत केस जळून डोके भाजून निघाले.त्याला तातडीने हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आले.डोक्याच्या जखमा थर्ड डिग्रीच्या म्हणजे गंभीर होत्या, त्यातून तो वाचला पण असे म्हणतात की त्यानंतर त्याला वेदना शमवण्यासाठी Demerol नावाचे औषध घ्यावे लागले. हे औषध opioid  म्हणजे मॉर्फीनसारखे अफूपासून बनवलेले औषध आहे.याच औषधाची सवय त्याला लागली आणि त्याचे मरण ओढवले असे त्याच्या डॉक्टरांनी साक्षीपूर्वक सांगीतले आहे. आज आम्ही या औषधांवर एक लेख तुमच्यासमोर सादर केला आहे तो वाचलात का ? 

https://www.bobhata.com/health/be-careful-while-using-these-medicines-5798

हाच तो अपघात !!

सबस्क्राईब करा

* indicates required