f
computer

अनर्थ काय असतो हे या २० फोटोंना बघून कळेल....तुमच्याकडे असा कोणता फोटो आहे का राव ?

आज आम्ही तुमच्यासाठी ज्या फोटोंच कलेक्शन घेऊन आलो आहोत ते फोटो अनर्थ घडण्याच्या काही सेकंद आधीचे फोटो आहेत राव. या कलेक्शन मधले फोटो सांगतात की पुढे किती मोठा प्रसंग घडला असेल. फोटो काढताना कॅमेरा कोणती गोष्ट कायमची कैद करेल ते सांगता येत नाही. या फोटोंच्या बाबतीतही तसच काहीसं घडलं आहे.

आता उदाहरणचं द्यायचं झालं तर हा फोटो बघा :

स्रोत

पुढे काय घडलं असेल याची कल्पना तुम्ही करू शकता....तर मंडळी, हा झाला एक फोटो, आणखीही असे परफेक्ट टायमिंगचे फोटो आम्ही घेऊन आलो आहोत. खाली दिलेली लिस्ट बघा की.

१. थोबाड इकडचं तिकडे

२. यक्क...

३. स्टँँट करण्याचे परिणाम

४. कोकचा ज्वालामुखी

५. हा तर सांडला....

६. केक खाण्याची घाई, कचरा कुंडीत नेई !!

७. तिने नंतर हाणला याला !!

८. पुढे जे झालं त्याची तुम्ही कल्पना करू शकता.

९. याचा तर कबाब झाला राव

१०. आयला...पाण्यावर ब्रेक-डान्स करतोय हा तर !!

११. याचं दुःख फक्त चश्मिष लोकंच समजू शकतात.

१२. सायकल चालवताना गटार बघून चालवा नाही तर असं होतं !!

१३. नाकात बोटे

१४. या बोक्याला काय तीच जागा मिळाली होती ?

१५. बाहुबलीची पोरगी !!

१६. खाली डोकं, वर पाय !!

१७. किक

१८. अक्षतांच्या जागी कॉफी कोण टाकतं भाऊ ?

१९. वरच्यांना खालच्यांनी धुतला नंतर !!