computer

ही आहेत भारतातील सर्वात स्वच्छ शहरे... यात महाराष्ट्रातील कीती आहेत ?

कचऱ्यापासून मुक्तता आणि स्वच्छ परिसरासाठी ‘स्वच्छ भारत अभियाना’ची सुरुवात झाली. परिसर स्वच्छ असेल तर रोगराई पसरणार नाही आणि प्रदूषणास आळा बसेल या विचाराने नागरिकांनी आणि संस्थांनी स्वच्छ भारत अभियानाला पाठींबा दिलाय.

देशात स्वच्छ भारत अभियानाची लाट आली असली तरी अनेक ठिकाणी ‘ये रे माझ्या मागल्या’ असाच प्रकार दिसून येतो.. पण देशातल्या या १० शहरांनी स्वच्छतेला फार पूर्वीपासून महत्व दिलंय आणि त्यामुळेच स्वच्छतेच्या बाबतीत ते संपूर्ण देशात अव्वल ठरले आहेत. चला तर जाणून घेऊया ती भारतातील १० स्वच्छ शहरं आहेत तरी कोणती !!

१०. वडोदरा, गुजरात

९. तिरुपती, आंध्रप्रदेश

८. नवी मुंबई, महाराष्ट्र

७. नवी दिल्ली

६. तिरुचिरापल्ली, तामिळनाडू

५. म्हैसूर, कर्नाटक

४. सुरत, गुजरात

३. विशाखापट्टणम, आंध्रप्रदेश

२. भोपाळ, मध्यप्रदेश

१. इंदौर, मध्यप्रदेश

सबस्क्राईब करा

* indicates required