दिवाळीच्या निमित्ताने 'रांगोळी'चे मिम्स व्हायरल होत आहेत....हे १० मिम्स एकदा बघाच !!

दिवाळीमध्ये जशी रांगोळ्या काढण्याची पद्धत आहे, तशी विस्कटून टाकण्याची पण पद्धत आहे. बरेचदा चुकून रांगोळीवर पाय पडतो आणि तासभर केलेली मेहनत वाया जाते. हे सगळीकडे घडतं. यंदाच्या दिवाळीच्या निमित्ताने याच विषयाला धरून मिम्स व्हायरल होत आहेत. जे लोक रांगोळी काढतात त्यांना आणि ज्यांनी आजवर अनेकदा रांगोळीवर चुकून पाय ठेवलाय किंवा रांगोळी विसकटून टाकली आहे त्यांना, हे मिम्स नक्की जवळचे वाटतील. सोशल मिडीयाच्या भाषेत Relatable !!!

काही मोजके मिम्स पाहूया...

 

 

 

 

 

 

 

सबस्क्राईब करा

* indicates required