आजच्या आघाडीच्या १२ कंपन्यांचं सुरुवातीचं आणि आताचं रूप पाहून घ्या !!

प्रत्येक व्यावसाय शून्यातून सुरु होत असतो. आज ज्या बड्या कंपन्या जगावर राज्य करत आहेत त्याही कधीकाळी एका छोट्या खोलीत, गॅरेजमध्ये किंवा भाड्याच्या ऑफिसात सुरु झाल्या होत्या. आज या व्यवसायांनी आकाशाला गवसणी घातली आहेत. आजच्या लेखातून आपण अशाच मोठ्या व्यवसायांचं आताचं आणि पूर्वीचं रूप पाहणार आहोत.
१. सॅमसंग

२. झारा

३. आदिदास

४. नोकिया

५. अॅमेझॉन

६. हार्ले डेव्हिडसन

७. बर्गर किंग

८. मॅकडॉनल्ड्स

९. कोकाकोला

१०. मायक्रोसॉफ्ट

११. सुझुकी

१२. केएफसी
