computer

दुबईच्या शेखांच्या श्रीमंतीचे काही नमुने- नमुने असे तर आख्खा देश कसा असेल??

दुबई हे एक मोठं मार्केट आहे, शिवाय तिथल्या जमिनीखाली तेलाच्या विहिरी आहेत हे तर आपल्याला माहितीच आहे. पण दुबईत तेल मिळालं ते ५० वर्षापूर्वी. १९३० पर्यंत दुबईची पर्ल इंडस्ट्री म्हणजे दुबईच्या मोती व्यवसायावर दुबई उभी होती. दुबईच्या नशिबाने तिथे तेलाच्या विहिरी सापडल्या. मोतींचा व्यापार कमी झाला असला तरी तेलामुळे तिथल्या श्रीमंतीला धक्का लागला नाही. याला आणखी हातभार लागला तो तिथल्या पर्यटनामुळे.

मित्रांनो आज दुबईत पर्यटन आणि तेल या महत्वाच्या गोष्टींमुळे इतका पैसा खेळत आहे की ते एक वेगळं जग बनलंय. आज आम्ही या वेगळ्या जगाची एक सफर घडवणार आहोत. चला तर दुबईच्या शेखांची डोळे दिपवणारी शेखी पाहूया.

१. सोन्याने मढवलेलं प्ले-स्टेशन.

खेळ पण कसा लक्झरी असायला पाहिजे.

२. पाळीव प्राण्यांसोबतचे क्षण

३. हे तिथलं स्टारबक्स

४. सोन्यावर प्रचंड प्रेम

५. बोललो होतो ना, सोन्यावर प्रचंड प्रेम आहे.

६. ही तिथली पोलिसांची गाडी.

७. शेखांचं वाहन

८. सर्व प्रकारच्या प्रवाशांचं दुबईत स्वागत होतं.

९. उंटीणीचं दुध घातलेलं पौष्टिक चॉकलेट

१०. दुबईतल्या जलपरीचा शो

११. मुतारीत पण टचस्क्रीन

१२. नीट पाहा..हा मासा नाहीय...

समुद्रात तर मासे खूप असतात. खरी मजा स्वतः मासा बनण्यात आहे.

सबस्क्राईब करा

* indicates required