शहर माणसांचं की प्लास्टिकचं ?...हे फोटो प्रत्येक मुंबईकराने बघितलेच पाहिजेत !!

प्लास्टिक बंदीच्या पार्श्वभूमीवर प्लास्टिक समस्या पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. प्लास्टिकची डोके दुखी किती मोठी आहे याचं दर्शन तर आपल्याला अनेकदा होतं. आता उदाहरणादाखल मुंबईच घ्या ना. पाऊस पडला की मुंबई तुंबते ती याच प्लास्टिकच्या कृपेने. अशाच अनेक समस्यांना प्लास्टिकमुळे बळी पडावं लागतं. पण करणार काय, त्याला पर्यायसुद्धा नाही ना भाऊ.

पण पर्याय नाही म्हणून आपण प्लास्टिकचा जो वापर करत आहोत त्यामुळे प्लास्टिक नावाचा एक राक्षस जन्माला आला आहे. याला राक्षस म्हणायचं कारण म्हणजे इन्स्टाग्रामवर फिरणारे फोटो. इन्स्टाग्रामवरचे  काही अकाऊन्टस् आपल्याला मुंबईचं वेगळं दर्शन घडवत आहेत. हे दर्शन मुंबईचं नसून प्लास्टिकचं आहे. या शहराची लोकसंख्या जेवढी तेवढीच प्लास्टिकची संख्या कैकपटीने जास्त.

तुम्हाला हे फोटो फोटोशॉप वाटू शकतात,  पण खरंर ही आपलीच मुंबई आहे. तर मुंबईकरांनो, चला आपल्याच शहराचं नव्याने दर्शन घेऊया...

 

 

 

 

 

 

 

आणखी वाचा :

या अळ्या चक्क प्लास्टिक खातात ? वाचा या अनोख्या वैज्ञानिक शोधाबद्दल !!

शनिवार स्पेशल : प्लास्टिकबंदीची संपूर्ण माहिती फक्त एका क्लिकवर !!

ठाण्यातले कौस्तुभ ताम्हनकर आपल्या घरात कशी राबवतात शून्य कचरा मोहीम !!

कचऱ्यापासून कमावले कोट्यावधी रुपये...आदिदासने नेमकं काय केलंय बघा !!

हिमालयात प्लास्टिक बाटल्यांवर बंदी

प्लास्टिकच्या डस्टबीन बॅग्जवर पर्यावरणस्नेही उपाय...वाट कसली बघताय ? बनवा मग पटापट !!

सबस्क्राईब करा

* indicates required